भारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर साउथर्न कमांड मध्ये भरती
एकूण जागा- 65

पदाचे नाव व पद संख्या
1 वॉशरमन- 39
2 ट्रेड्समन मेट- 26
शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लष्करी/नागरी कपडे चांगले धुण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
पद क्र.2: 10वी उत्तीर्ण
वयाची अट- 25 जुलै 2022 रोजी 18 ते 25 वर्षे.
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.
परीक्षा फी- 100/-रुपये
अर्ज पाठविण्याचा पत्ता- The Commandant, Military Hospital, Defence Colony Road, Chennai, Tamil Nadu, Pin: 600032
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख- 25 जुलै 2022
अधिकृत वेबसाईट- indianarmy.nic.in
