10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी! मिलिटरी हॉस्पिटल अ.नगर येथे ‘ग्रुप C’ पदांची भरती
एकूण जागा- 67

पदाचे नाव व पद संख्या
1 कुक – 10
2 वार्ड सहायिका- 57
शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.
पद क्र.2: 10वी उत्तीर्ण.
वयाची अट- 24 जुलै 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- अहमदनगर
परीक्षा फी- 100/-रुपये
अर्ज पाठविण्याचा पत्ता- The Presiding Officer (BOO-III), HQ Southern Command Military Hospital Ahamadnagar
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख- 24 जुलै 2022
अधिकृत वेबसाईट- indianarmy.nic.in
