Take a fresh look at your lifestyle.

कॅन्टोनमेंट बोर्ड अहमदनगर येथे भरती

0

पदाचे नाव- ENT सर्जन, बालरोगतज्ञ, त्वचा आणि व्हीडी, नेत्ररोगतज्ज्ञ, जनरल सर्जन, फिजिशियन, मेसन, प्लंबर, संगणक प्रोग्रामर

एकूण जागा- 09

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण- अहमदनगर

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 27 जून 2022 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता- कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालय, AMX चौक, कॅम्प, अहमदनगर

अधिकृत वेबसाईट- cbahmednagar.org.in