Take a fresh look at your lifestyle.

8 वी, 10 वी, ITI उत्तीर्णांना संधी; नेव्हल डॉकयार्ड मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती

0

एकूण जागा- 338

पदाचे नाव- अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता- मूळ जाहिरात सविस्तर वाचा

वयाची अट- उमेदवाराचा जन्म 1 ऑगस्ट 2001 ते 31 ऑक्टोबर 2008 दरम्यान झालेला असावा

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज पद्धती- ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख- 21 जून 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 08 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट- indiannavy.nic.in