Take a fresh look at your lifestyle.

MAFSU मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता थेट मुलाखती आयोजित

0

पदाचे नाव- संशोधन सहयोगी, वरिष्ठ संशोधन सहकारी, यंग प्रोफेशनल, कनिष्ठ संशोधन सहकारी, प्रोजेक्ट असिस्टंट, कुशल कर्मचारी, अकुशल कर्मचारी

एकूण जागा- 13

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण- मुंबई

निवड प्रक्रिया- मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- कॉन्फरन्स हॉल, असोसिएट डीन ऑफिसच्या शेजारी, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई -400 012

मुलाखतीची तारीख- 25, 26, 27 जून 2022 (पदांनुसार)

अधिकृत वेबसाईट- www.mafsu.in