UPSC अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती
पदाचे नाव- वैज्ञानिक अधिकारी, सहाय्यक खाण भूगर्भशास्त्रज्ञ, सहाय्यक कार्यकारी अभियंता (स्थापत्य)

एकूण जागा- 24
शैक्षणिक पात्रता- Master’s Degree in Physics/ Degree in Civil Engineering/ Masters Degree in Geology (मूळ जाहिरात सविस्तर वाचा)
वयाची अट
वैज्ञानिक अधिकारी, सहाय्यक खाण भूगर्भशास्त्रज्ञ – 30 वर्षे
सहाय्यक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) – 35 वर्षे
परीक्षा फी- 25/- रु
अर्ज पद्धती- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 30 जून 2022
अधिकृत वेबसाईट- upsc.gov.in
