विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती अंतर्गत भरती
पदाचे नाव- अका/ वरिष्ठ सहाय्यक, शिपाई
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

एकूण जागा- 03
नोकरी ठिकाण- अमरावती
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 24 जून 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- मा. विभागीय आयुक्त,विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती, जूना बायपास रोड, कॅम्प रोड, अमरावती – 444602
अधिकृत वेबसाईट- amravati.gov.in
