कुठलीही परीक्षा न देता थेट भरती; लवकर करा अर्ज
महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटरमध्ये भरती निघाली आहे. एकूण ४० जागांसाठी ही भरती होणार असून यासाठी थेट मुलाखतीद्वारे भरती केली जाईल. मुलाखत दिनांक १५ जून २०२२ रोजी सकाळी ९:३० वाजता आहे.

पदाचे नाव- कनिष्ठ सहाय्यक / Junior Assistant
शैक्षणिक पात्रता- ०१) पृथ्वी विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा बीई (स्थापत्य) ०२) अनुभव
वयाची अट- ३० वर्षे.
अर्ज शुल्क- शुल्क नाही
नोकरी ठिकाण- नागपूर (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण- MRSAC, VNIT Campus, South Ambazari Road, Nagpur-440010
