Take a fresh look at your lifestyle.

गोवा विद्यापीठात मोठी भरती

0

पदाचे नाव- कनिष्ठ प्रोग्रामर, वरिष्ठ संशोधन सहयोगी, कनिष्ठ संशोधन सहयोगी, कार्यालय सहायक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण- गोवा

अर्ज पद्धती- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 18, 30 जून & 6 जुलाई 2022 (पदांनुसार )

निवड प्रक्रिया- मुलाखत (सहायक प्राध्यापक)

मुलाखतीचा पत्ता- कॉन्फरन्स हॉल, प्रशासकीय विभाग, गोवा विद्यापीठ.

मुलाखतीची तारीख- 23 & 27 जून 2022

अधिकृत वेबसाईट- www.unigoa.ac.in