Take a fresh look at your lifestyle.

इयत्ता५ वी ते १०वी वर्गासाठी वसतिगृहात मोफत प्रवेश देणे सुरू

0

मातोश्री मालन बाई बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ,पाचोरा जिल्हा जळगाव संचलित मालन वसतिगृह, पाचोरा त्रंबकनगर-कृष्णापुरी,पाचोरा जिल्हा जळगाव इयत्ता-५ वी ते १०वी वर्गासाठी ( मराठी माध्यम) प्रवेश

वसतिगृहाची वैशिष्ट्ये

तज्ञ व अनुभवी अधिक्षक व कर्मचारी तसेच संस्था पदाधिकारी व संचालक मंडळ

सुसज्ज इमारत,वाल कंपाउंड सह पाण्याची पुरेपूर सोय, स्वतंत्र अभ्यासिका,स्वतंत्र निवास खोल्या,स्वतंत्र भोजन व्यवस्था व उत्कृष्ट सोयींनी युक्त असे वसतिगृह

दरवर्षी उत्कृष्ट निकालाची परंपरा 

गुणवत्तावाढीसाठी वसतिगृहाचे वार्षिक नियोजन

प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष त्याचबरोबर दवाखाना,व इतर बाबी यावर वसतिगृह नियोजन

अनु जाती,अनु जमाती,वि जा भ ज,विशेष मागास प्रवर्ग,अपंग,इतर मागास प्रवर्ग साठी एकूण मर्यादित फक्त 24 जागा त्यासाठी निशुल्क प्रवेश

जिल्हास्तरावर शासन मूल्यांकन ‘अ’ दर्जा प्राप्त एकमेव वसतिगृह

वसतिगृह परिसर निसर्गरम्य,व अनुकूल वातावरण

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाकडून शिष्यवृत्ती 

वर्षभर वसतिगृहात क्रीडा,सांस्कृतिक,सहल असे विविध उपक्रम राबविले जातात 

वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील यशस्वी मान्यवरांच्या भेटीसाठी विशेष उपक्रम 

वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश,मोफत पुस्तकं व इतर अनेक सुविधा

वसतिगृह समोर क्रीडांगण व मनोरंजन सोय व प्रेक्षणीय स्थळ

पालकांना बोलवून विद्यार्थी,पालक व वसतिगृह हितगुज आणि मेळावा दरमहा

मनोरंजनासाठी टी व्हि, कॉम्प्युटर प्रशिक्षण, क्रिकेट व विविध खेळ

प्रवेशासाठी संपर्क:- मालन वसतिगृह,पाचोरा जि. जळगाव (त्रंबकनगर-कृष्णापुरी,पाचोरा जिल्हा जळगाव)रेणुका माता मंदिर समोर,माध्यमिक विद्यालय कृष्णापुरी, जवळ

अधिक माहिती साठी संपर्क 

श्री अनिल सावंत सर

वसतिगृह अधीक्षक

9850696722

8625862611