Take a fresh look at your lifestyle.

अहमदनगर मर्चंट को- ऑप बँक लि, अहमदनगर येथे विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- अतर्गत लेखापरीक्षक, डेटाबेस प्रशासक आणि सॉफ्टवेअर प्रोग्रामर, सिस्टम प्रशासक आणि सुरक्षा अधिकारी

शैक्षणिक पात्रता- CA / BE (मूळ जाहिरात सविस्तर वाचा)

एकूण जागा- 04

वयाची अट- 25 ते 45 वर्षे

नोकरी ठिकाण- अहमदनगर

अर्ज पद्धती- ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन

ई-मेल पत्ता- recruitment@amcbank.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 22 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- प्लॉट नं. 33, मार्केट यार्ड स्टेशन रोड, अहमदनगर – 414001

अधिकृत वेबसाईट- www.amcbank.in