भारतीय विमानतळ प्राधिकरणात 400 जागांसाठी भरती
एकूण जागा- 400

पदाचे नाव- ज्युनियर एक्झिक्युटिव (एयर ट्रॅफिक कंट्रोल)
शैक्षणिक पात्रता- 60% गुणांसह B.Sc. (भौतिकशास्त्र & गणित) किंवा कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग पदवी.
वयाची अट- 14 जुलै 2022 रोजी 27 वर्षांपर्यंत. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
परीक्षा फी- General/OBC: ₹1000/- [SC/ST/महिला: ₹81/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 14 जुलै 2022
अधिकृत वेबसाईट- www.aai.aero
