(IBPS-RRB) IBPS मार्फत 8106+ जागांसाठी मेगा भरती
एकूण 8106+ जागा

पदाचे नाव व पद संख्या
1 ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज)- 4483
2 ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) – 2676
3 ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी)- 12
4 ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर)- 06
5 ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर)- 10
6 ऑफिसर स्केल-II (लॉ)- 18
7 ऑफिसर स्केल-II (CA)- 19
8 ऑफिसर स्केल-II (IT) – 57
9 ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर)- 745
10 ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर)- 80
शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.
पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी.
पद क्र.3: (i) 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष. (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) MBA (मार्केटिंग) (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.5: (i) CA/MBA (फायनांस) (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.6: (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) CA (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.8: (i) 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी. (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.9: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.10: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव
वयाची अट- 01 जून 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 18 ते 28 वर्षे
पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
पद क्र.3 ते 9: 21 ते 32 वर्षे
पद क्र.10: 21 ते 40 वर्षे
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

परीक्षा फी
पद क्र.1: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]
पद क्र.2 ते 10: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 27 जून 2022
अधिकृत वेबसाईट- www.ibps.in
