Take a fresh look at your lifestyle.

नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँकेत 625 जागांसाठी भरती

0

एकूण 625 जागा 

पदाचे नाव व पद संख्या

1 ब्रांच हेड- 80

2 असिस्टंट ब्रांच हेड- 130

3 सिंगल विंडो ऑपरेटर- 50

4 बिजनेस डेवलपमेंट एक्झिक्युटिव्ह-लायबिलिटी (ट्रेनी)- 60

5 बिजनेस डेवलपमेंट एक्झिक्युटिव्ह- एसेट्स (ट्रेनी)- 280

6 झोनल हेड- 10

7 क्लस्टर बिजनेस मॅनेजर- 15

शैक्षणिक पात्रता 

पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 08 वर्षे अनुभव.

पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 06 वर्षे अनुभव.

पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 02-03 वर्षे अनुभव.

पद क्र.4: कोणत्याही शाखेतील पदवी.

पद क्र.5: कोणत्याही शाखेतील पदवी.

पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 12 वर्षे अनुभव.

पद क्र.7: (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 10 वर्षे अनुभव

वयाची अट- 01 मे 2022 रोजी, पद क्र.4 & 5: 27 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण- ईशान्येकडील राज्ये

परीक्षा फी- कुठल्याही प्रकारे फी नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 14 जून 2022

अधिकृत वेबसाईट- nesfb.com