Take a fresh look at your lifestyle.

ITI पास विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी! महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण मंडळात मोठी भरती

0

पदाचे नाव- शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)

शैक्षणिक पात्रता- 10वी पास(अधिक माहिती साठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा)

एकूण जागा- 48

वयाची अट- 18 ते 38 वर्षे

नोकरी ठिकाण- नागपूर

अर्ज पद्धती- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 14 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अउदा (संवसु), दुसरा माळा, काटोल रोड नागपूर, 440013

अर्जाची प्रत पाठवण्याची शेवटची तारीख- 20 जून 2022

अधिकृत वेबसाईट- www.mahatransco.in