राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे येथे भरती
पदाचे नाव- प्रकल्प सहयोगी-I, प्रकल्प सहयोगी-II
शैक्षणिक पात्रता- Master’s Degree
एकूण जागा- 07
वयाची अट- 35 वर्षे
नोकरी ठिकाण- पुणे
अर्ज पद्धती- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख-13, 14, 16 & 17 जून 2022 (पदांनुसार)
अधिकृत वेबसाईट- www.ncl-india.org