Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र अल्पसंख्याक विकास विभाग अंतर्गत कक्ष अधिकारी पदाची भरती

0

पदाचे नाव- कक्ष अधिकारी

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

एकूण जागा- 01

वयाची अट- 65 वर्षे

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 14 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- अवर सचिव (का. ४) अल्पसंख्याक विकास विभाग, रूम नंबर क्र. ७०८,७ वा माळा मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय (विस्तार ) मुंबई – 400032

अधिकृत वेबसाईट- mdd.maharashtra.gov.in