पदवीधरांना संधी! CMET अंतर्गत भरती
पदाचे नाव- वैज्ञानिक सहाय्यक-III
शैक्षणिक पात्रता- B.Sc in Physics/Chemistry/ Materials Sciences

एकूण जागा- 03
वयाची अट- 28 वर्षे
नोकरी ठिकाण- पुणे
परीक्षा फी- 500/-रु.
अर्ज पद्धती- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 05 जुलै2022
अधिकृत वेबसाईट- cmet.gov.in
