Take a fresh look at your lifestyle.

आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेचे हेल्थ कार्ड आपल्या आधारकार्डने कसे डाऊनलोड करायचे?जाणून घ्या सविस्तर माहिती

0

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना हा भारत सरकारचा राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य विमा निधी आहे ज्याचा हेतू देशातील कमी उत्पन्न असलेल्यांना, आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना (बीपीएल धारकांना) आरोग्य विमा संरक्षण मोफत उपलब्ध करून देणे आहे. साधारणपणे, देशातील तळाचा 50% भाग या योजनेसाठी पात्र आहे. प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेतील लाभार्थ्यांची निवड सामाजिक-आर्थिक जात गणना (एसईसीसी-2011) च्या आधारे या योजनेतर्गत लाभार्थ्यांची निवड केली जाते. जे व्यक्ती या योजनेत पात्र असतील अशा व्यक्तींना शासकीय खासगी रुग्णालयात ५ लाखांपर्यंत मोफत उपचार केला जाऊ शकतो.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना हेल्थ कार्ड ऑनलाईन आधारकार्डने डाउनलोड करण्यासाठी खालील आयुष्मान भारत (PMJAY) राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

https://pmjay.gov.in