महाराष्ट्र ज्ञान महामंडळात ‘प्रोजेक्ट ट्रेनी’ पदासाठी भरती 100 जागा
पदाचे नाव- प्रोजेक्ट ट्रेनी
शैक्षणिक पात्रता- B.E./B.Tech./M.E./ M.Tech (कॉम्प्युटरइंजिनिअरिंग/IT/E&TC)/MCA/MCS/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT) /M.S. (कॉम्प्युटर सायन्स)

नोकरी ठिकाण- पुणे, नवी मुंबई, & नागपूर
परीक्षा फी- कुठल्याही प्रकारे फी नाही.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 22 जून 2022
परीक्षा(ऑनलाईन)- 26 जून 2022
अधिकृत वेबसाईट- www.mkcl.org
