पदवीधरांना संधी! DRDO अंतर्गत भरती
एकूण जागा- 58

पदाचे नाव- सायंटिस्ट
शैक्षणिक पात्रता- (i) B.E/B.Tech/M.Sc (ii) 03/07/10/13 वर्षे अनुभव
वयाची अट- 35/45/50 वर्षे
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
परीक्षा फी- General/OBC/EWS: 100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 28 जून 2022
अधिकृत वेबसाईट- www.drdo.gov.in
