Take a fresh look at your lifestyle.

IDBI बँकेत विविध पदांसाठी मोठी भरती

0

एकूण जागा- 1544

पदाचे नाव- कार्यकारी, सहाय्यक व्यवस्थापक, ग्रेड’अ’ (IDBI बँक PGDBF 2022-23)

शैक्षणिक पात्रता- कार्यकारी, सहाय्यक व्यवस्थापक, ग्रेड ‘अ’ (IDBI बँक PGDBF 2022-23)

वयाची अट 

कार्यकारी – 20 ते 25 वर्षे

सहाय्यक व्यवस्थापक – 21 ते 28 वर्षे

परीक्षा फी- SC/ST/PWD उमेदवारांसाठी – रु.200/-

इतर सर्व उमेदवारांसाठी – रु.1000/-

अर्ज पद्धती- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 17 जून 2022

अधिकृत वेबसाईट- www.idbibank.in