पुणे महानगरपालिकेत इंटर्न पदाची 330 जागांसाठी भरती
पदाचे नाव- इंटर्न
पद संख्य- 330 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.
नोकरी ठिकाण- पुणे
अर्ज पद्धती- ऑनलाइन
अर्जाची शेवटची तारीख- 15 जून 2022
अधिकृत वेबसाईट- www.pmc.gov.in
