सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी (CIPET) अंतर्गत विविध पदांसाठी भरती
पदाचे नाव- व्याख्याता, सहायक प्लेसमेंट सल्लागार, प्रशिक्षक, सल्लागार प्रशिक्षणार्थी, सहायक ग्रंथपाल

एकूण जागा- 13
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण- चंद्रपूर
अर्ज पद्धती- ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 30 जून 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- CIPET: CSTS-चंद्रपूर, प्लॉट. क्रमांक C-10/1, MIDC ताडाळी औद्योगिक क्षेत्र, 442406
अधिकृत वेबसाईट- www.cipet.gov.in
