Take a fresh look at your lifestyle.

हॉटेल व्यवस्थापन संस्थेत भरती

0

पदाचे नाव- शिक्षण सहयोगी

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

एकूण जागा- 5

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 15 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- प्रिन्सिपल, हॉटेल मॅनेजमेंट संस्था, केटरिंग टेक्नॉलॉजी अँड अप्लाइड न्यूट्रिशन, वीर सावरकर मार्ग, दादर (वेस्ट), मुंबई – 400028

अधिकृत वेबसाईट- www.ihmctan.edu