Take a fresh look at your lifestyle.

10 वी ते पदवीधरांना संधी! राष्ट्रीय विकास ग्रामीण विकास केंद्र (NCRD) अंतर्गत विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- सहायक प्राध्यापक, प्रशिक्षण व नियुक्ती अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक, लिपिक, तांत्रिक सहाय्यक, शिपाई

एकूण जागा- 16

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज पद्धती- ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता- nerulncrd@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 11 जुन 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- NCRD स्टर्लिंग इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड फार्मसी, प्लॉट क्र. 93/93A सेक्टर – 19, सीवुडरेल्वे स्टेशन जवळ, नेरुल (ई), नवी मुंबई

अधिकृत वेबसाईट- www.ncrdsip.com