डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी येथे थेट मुलाखती द्वारे भरती
पदाचे नाव- सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आयुष, X-रे टेक्निशिअन, स्टाफ नर्स, फिजियोथेरपिस्ट, लॅबोरेटरी टेक्निशिअन, डायलिसिस टेक्निशिअन, फार्मासिस्ट, ईसीजी टेक्निशिअन
पद संख्या- 31 जागा
शैक्षणिक पात्रता

नोकरी ठिकाण- खडकी
अर्ज पद्धती- उमेदवारांकरीता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
मुलाखतीची तारीख- 31 मे, 1 & 2 जून 2022
मुलाखतीचा पत्ता- डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी,पुणे-४११००३
अधिकृत वेबसाईट- kirkee.cantt.gov.in
