Take a fresh look at your lifestyle.

NHM जळगाव येथे 135 जागांसाठी भरती

0

एकूण जागा- 135

पदाचे नाव व पद संख्या

1 MO-MBBS – 45

2 MPW-महिला – 45

3 स्टाफ नर्स (महिला)- 41

4 स्टाफ नर्स (पुरुष)- 04

शैक्षणिक पात्रता 

पद क्र.1: MBBS

पद क्र.2: (i) 12वी (विज्ञान)उत्तीर्ण (ii) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स

पद क्र.3: GNM/BSc (नर्सिंग)

पद क्र.4: GNM/BSc (नर्सिंग)

वयाची अट- 20 मे 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- जळगाव

परीक्षा फी- खुला प्रवर्ग:150/- राखीव प्रवर्ग:100/-

अर्ज सादर करण्याचा/पाठविण्याचा पत्ता- मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव यांचे नांवे राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन बिल्डींग), जिल्हा परिषद, जळगांव

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख- 30 मे 2022