महाराष्ट्र सागरी मंडळ, मुंबई येथे विविध पदांसाठी भरती
पदाचे नाव- गट A नॉटिकल सल्लागार, मुख्य बंदर अधिकारी, उप सागरी अभियंता आणि मुख्य सर्वेक्षक, सर्वेक्षक, खरेदी अभियंता, QC/QA अभियंता, प्रशासकीय व्यवस्थापक, लेखापाल

पद संख्या- 09 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.
अर्ज पद्धती- उमेदवारांकरिता ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
ई-मेल पत्ता- esstteeommb@gmail.com
अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता- मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड, इंडियन मर्कन्टाइल चेम्बर्स. 2 रा मजला, रामजीभाईकमानी मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई 400001

अर्ज करण्याची अंतिम मुदत- 09 & 24 जून 2022
अधिकृत वेबसाईट mahammb.maharashtra.gov.in