सीमा रस्ते संघटना (BRO) अंतर्गत १०वी/१२वी उमेदवारांची ४३१ पदांवर भरती
पदाचे नाव- मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन), मल्टी स्किल्ड वर्कर (नर्सिंग असिस्टंट), ड्राफ्ट्समन, स्टेनो बी, LCD, SKT, ऑपरेटर कम्युनिकेशन, पर्यवेक्षक सिफर, MSW नर्सिंग असिस्टंट, DVRMT, Veh Mech, इलेक्ट्रीशियन, टर्नर, वेल्डर, MSW DES, MSW मेसन, MSW ब्लॅक स्मिथ, MSW कुक, MSW मेस वेटर, MSW पेंटर

पद संख्या- 431 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अधिकृत वेबसाईट- www.bro.gov.in
अर्ज करण्याचा पत्ता- जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर
