सीमा सुरक्षा दलात(BSF) भरती; 371 रिक्त जागांसाठी करा अर्ज
पदाचे नाव- एसआय (मास्टर), एसआय (इंजिन ड्रायव्हर), एसआय (वर्कशॉप), एचसी (मास्टर), एचसी (इंजिन ड्रायव्हर), एचसी (वर्कशॉप) आणि सीटी (क्रू)

पद संख्या- 371 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 30 दिवसांच्या आत
अधिकृत वेबसाईट- bsf.nic.in
