Take a fresh look at your lifestyle.

सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये रिक्त जागांसाठी भरती

0

एकूण जागा- 46

पदाचे नाव व पद संख्या

1 इंजिनिअर- 27

2 ऑफिसर- 17

3 चार्टर्ड अकाउंटेंट (CA)- 01

4 CMA- 01

शैक्षणिक पात्रता

पद क्र.1: (i) प्रोडक्शन/ मेकॅनिकल/ सिव्हिल/ माइनिंग/ इंस्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/ M.Sc (केमिस्ट्री) (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.2: (i) इंजिनिअरिंग पदवी किंवा मटेरियल मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी + पदवीधर/ MBA (मार्केटिंग)/ CA/ICWA/MBA (फायनांस)/ MBA (HR)/ MSW/CS/ इंग्रजीसह हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी/हिंदीसह इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी/LLB (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.3: (i) CA (ii) अनुभव

पद क्र.4: (i) ICWA (ii) अनुभव

वयाची अट- 31 मे 2022 रोजी 18 ते 35 वर्षे, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

परीक्षा फी- General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

अर्ज पाठविण्याचा पत्ता- Manager (HR), Cement Corporation of India Limited, Post Box No.: 3061, Lodhi Road Post Office, New Delhi-110003.

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख- 31 मे 2022

अधिकृत वेबसाईट- www.cciltd.in