Take a fresh look at your lifestyle.

UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- II) 2022

0

परीक्षेचे नाव- संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-II) 2022

एकूण जागा- 339

पदाचे नाव/कोर्सचे नाव व पद संख्या 

1.भारतीय भूदल (मिलिटरी) अकॅडेमी, डेहराडून 155 (DE)- 100

2.भारतीय नौदल अकॅडेमी, एझीमाला, Executive (General Service)/Hydro- 22

3.हवाई दल अकॅडेमी, हैदराबाद,No. 214 F(P) Course- 32

4.ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी (पुरुष) चेन्नई, 118th SSC (Men) Course (NT) – 169

5.ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई,-32th SSC Women (Non-Technical) Course- 16

शैक्षणिक पात्रता

पद क्र.1: पदवीधर

पद क्र.2: इंजिनिअरिंग पदवी

पद क्र.3: पदवी (भौतिकशास्त्र आणि गणित 10+2 लेवल) किंवा इंजिनिअरिंग पदवी

पद क्र.4: पदवीधर

पद क्र.5: पदवीधर

वयाची अट

पद क्र.1: जन्म 02 जुलै 1999 ते 01 जुलै 2004 दरम्यान.

पद क्र.2: जन्म 02 जुलै 1999 ते 01 जुलै 2004 दरम्यान.

पद क्र.3: जन्म 02 जुलै 1999 ते 01 जुलै 2003 दरम्यान.

पद क्र.4: जन्म 02 जुलै 1998 ते 01 जुलै 2004 दरम्यान.

पद क्र.5: जन्म 02 जुलै 1998 ते 01 जुलै 2004 दरम्यान.

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

परीक्षा फी- General/OBC: ₹200/- [SC/ST/महिला:फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 07 जून 2022

लेखी परीक्षा- 04 सप्टेंबर 2022

अधिकृत वेबसाईट- www.upsc.gov.in