नवतरुणांना मोठी संधी! NDA अंतर्गत भारतीय सेनेत अधिकारी होण्याची सुवर्णसंधी
एकूण जागा- 400
परीक्षेचे नाव- राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (II) 2022

पदाचे नाव
1) नॅशनल डिफेन्स अकॅडमी
2) नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)]
शैक्षणिक पात्रता
लष्कर: 12वी उत्तीर्ण
उर्वरित: 12वी उत्तीर्ण (PCM)
वयाची अट- जन्म 02 जानेवारी 2004 ते 01 जानेवारी 2007 या दरम्यान असावा.
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.
परीक्षा फी- General/OBC: ₹100/- [SC/ST/महिला: फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 07 जून 2022
अधिकृत वेबसाईट- www.upsc.gov.in
