Take a fresh look at your lifestyle.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठी संधी! भारतीय स्टेट बँकेत 661 जागांसाठी भरती

0

एकूण जागा- 661

पदाचे नाव 

1)चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर– ॲनिटाईम चॅनेल (CMF-AC) 1. SBI/e-ABS चे पुरस्कार कर्मचारीSBI अधिकारी स्केल I, II, III आणि IV, / e-ABS/ इतर PSB

2)चॅनल मॅनेजर सुपरवाइजर– ॲनिटाईम चॅनेल (CMS-AC) SBI अधिकारी स्केल II, III आणि IV, / e-ABS/ इतर PSB

3)सपोर्ट ऑफिसर- ॲनिटाईम चॅनेल (SO-AC) SBI अधिकारी स्केल II, III and IV/ e-ABS

शैक्षणिक पात्रता

पद क्र.1: एटीएम ऑपरेशनमध्ये कामाचा अनुभव असलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.

पद क्र.2: एटीएम ऑपरेशनमध्ये कामाचा अनुभव असलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.

पद क्र.3: एटीएम ऑपरेशनमध्ये कामाचा अनुभव असलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.

वयाची अट- 18 मे 2022 रोजी 60 ते 63 वर्षे

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 07 जून 2022

अधिकृत वेबसाईट- sbi.co.in