तरुण-तरुणींनो संधी सोडू नका! दिल्ली पोलीस दलात मोठी भरती
परीक्षेचे नाव- दिल्ली पोलीस-हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल)- पुरुष & महिला परीक्षा 2022

एकूण जागा- 835
पदाचे नाव- हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल)
शैक्षणिक पात्रता- (i) 12वी उत्तीर्ण. (ii) इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि.
वयाची अट- 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 25 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- दिल्ली
परीक्षा फी- General/OBC: 100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत- 16 जून 2022
अधिकृत वेबसाईट- ssc.nic.in
