Take a fresh look at your lifestyle.

12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठी संधी! गडचिरोली पोलीस दलात 136 जागांसाठी भरती

0

एकूण जागा- 136

पदाचे नाव- पोलीस शिपाई

शैक्षणिक पात्रता- (i) इयत्ता 12 वी उत्तीर्ण. (ii) हलके वाहन चालक (LMV) परवाना

वयाची अट- 05 जून 2022 रोजी 18 ते 28 वर्षे [मागास प्रवर्ग: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- गडचिरोली

परीक्षा फी- खुला प्रवर्ग 450/- रुपये, मागास प्रवर्ग 350/- रुपये

अर्ज पाठवण्याचे पत्ता- गडचिरोली जिल्यातील प्रत्येक उपविभागीय कार्यालय, पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्र तसेच पोलीस मुख्यालय, गडचिरोली व पोलीस मुख्यालय प्राणहिता.

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 05 जून 2022

अधिकृत वेबसाईट- www.gadchirolipolice.gov.in