Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात मोठी भरती

0

पदाचे नाव- सहायक अभियंता

पद संख्या- 223 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

अर्ज पद्धती- ऑनलाईन

अर्जाची शेवटची तारीख- 24 मे2022

अधिकृत वेबसाईट- www.mahatransco.in