पदवीधरांना संधी! रेल्वे बोर्डाच्या माहिती प्रणाली केंद्रात भरती
पदाचे नाव- सहाय्यक सॉफ्टवेअर अभियंता, सहाय्यक डेटा विश्लेषक

पद संख्या- 150
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज पद्धती- ऑनलाईन
अर्जाची शेवटची तारीख- 25 मे2022
अधिकृत वेबसाईट- cris.org.in
