Take a fresh look at your lifestyle.

पदवीधरांना संधी! पोलीस प्रशिक्षण केंद्रात भरती

0

पदाचे नाव- कायदेशीर संचालक

पद संख्या- 53 जागा

शैक्षणिक पात्रता- मूळ जाहिरात बघा

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता- पोलीस महासंचालक, प्रशिक्षण आणि विशेष पथके, महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय, जुने विधानभवन, शहीद भगतसिंग मार्ग, कुलाबा, मुंबई 400001.

शेवटची तारीख- 5 जून 2022

अधिकृत वेबसाईट- www.mahapolice.gov.in