Take a fresh look at your lifestyle.

10 वी पास विद्यार्थ्यांना मोठी संधी भारतीय नौदलात विविध पदांसाठी भरती

0

पदाचे नाव- फार्मासिस्ट, फायरमन, पेस्ट कंट्रोल वर्कर

पद संख्या- 127 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- मुंबई, गोवा, लोणावळा, कारवार

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्जाची शेवटची तारीख- 26 जून2022

अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता- फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, (SO CP साठी)मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड, बॅलार्ड पिअर,टायगर गेट जवळ, मुंबई – 400 001

अधिकृत वेबसाईट- www.joinindiannavy.gov.in