Take a fresh look at your lifestyle.

ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठी संधी! दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत पदांची मेगाभरती

0

पदाचे नाव- अप्रेंटिस

पद संख्या- 1044 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- नागपूर

अर्ज पद्धती- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 03 जून2022

अधिकृत वेबसाईट- secr.indianrailways.gov.in