Take a fresh look at your lifestyle.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

0

पदाचे नाव- सहायक प्राध्यापक, कायदेशीर सल्लागार, जनसंपर्क अधिकारी, सहायक जनसंपर्क अधिकारी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत),इंजिनिअर सॉफ्टवेअर (आयसीटी), क्रीडा निर्देशक/प्रशिक्षक, वैद्यकीय अधिकारी, लेखापाल, स्थापत्य पर्यवेक्षक, विद्युत पर्यवेक्षक, कार्यशाळा निर्देशक (सुतार, संधाता), परिचारिका, वसतिगृह लिपिक,लिपिक तथा टंकलेखक / डाटा एन्ट्री ऑपरेटर,प्रयोगशाळा सहाय्यक, वाहन चालक, ग्रंथालय सहाय्यक, ग्रंथालय ट्रेनी, ग्रंथालय परिचर

पद संख्या- 167 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- रायगड

निवड प्रक्रिया- मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, ता. माणगाव, जि. रायगड. – 402103

मुलाखतीची तारीख- 6, 7, 8 9, 10, 13,14, 15,16, 17, 18, 20, 21 जून 2022(पदांनुसार)

अधिकृत वेबसाईट- dbatu.ac.in