Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र टपाल विभाग अंतर्गत नोकरी; तब्बल 3026 पदांची मेगाभरती

0

पदाचे नाव- ग्रामीण डाक सेवक

पद संख्या- 3026 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- महाराष्ट्र

अर्ज पद्धती- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 5 जून 2022

अधिकृत वेबसाईट- www.indiapost.gov.in