महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) विद्यापीठ अंतर्गत विविध पदांची भरती सुरू
पदाचे नाव- प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक
पद संख्या- 209 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रतेकरीता मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज पद्धती- ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल- hr.resume@mituniversity.edu.in
नोकरीचे ठिकाण- पुणे
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 15 दिवसांच्या आत
अधिकृत वेबसाईट- www.mituniversity.edu.in
