Take a fresh look at your lifestyle.

कोल्हापूर चर्च कौन्सिल अंतर्गत मुख्याध्यापक, शिक्षण सेवक आणि इतर पदांची भरती

0

पदाचे नाव- मुख्याध्यापक, शिक्षण सेवक, लिपिक, सहाय्यक शिक्षक आणि शिपाई

पद संख्या- 22 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

नोकरी ठिकाण- कोल्हापूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 24 मे 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- कोल्हापूर चर्च कौन्सिल हाउस, इ. पी. स्कूल कंपाउंड, नागाला पार्क कमानीसमोर, कोल्हापूर

अधिकृत वेबसाईट- kolhapurchurchcouncil.org