Take a fresh look at your lifestyle.

10/12 उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी! महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर येथे भरती

0

पदाचे नाव- वाहन चालक, लघुलेखक, विषय मास्टर विशेषज्ञ, कार्यक्रम सहाय्यक

पद संख्या- 06 जागा

शैक्षणिक पात्रता- 10th, 12th, Master Degree, Bachelor Degree

नोकरी ठिकाण- नागपूर

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता- असोसिएट डीन, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, सेमिनरी हिल्स, नागपूर, पिन-४००००६

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 31 मे 2022

अधिकृत वेबसाईट- www.mafsu.in