४थी ते १०वी उत्तीर्णांना संधी! कॅन्टोन्मेंट बोर्ड देहू रोड, पुणे अंतर्गत भरती
पदाचे नाव- बालवाडी शिक्षक, बालवाडी आया

पद संख्या- 11 जागा
शैक्षणिक पात्रता- ४थी, १०वी
निवड प्रक्रिया- मुलाखत
वयोमर्यादा- 18 वर्षे पूर्ण
नोकरी ठिकाण- देहूरोड, पुणे
मुलाखत तारीख- 24 मे 2022
मुलाखतीचा पत्ता- एम बी कॅम्प शाळा, (जुन्या बँक ऑफ इंडिया जवळ) देहूरोड, पुणे- 412101
अधिकृत वेबसाईट- www.cbdehuroad.org
