हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (HCL) अंतर्गत विविध पदांसाठी भरती
पदाचे नाव- इलेक्ट्रीशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मेकॅनिक डिझेल, वेल्डर, फिटर, रेफ्रिजरेशन मेकॅनिक, ड्राफ्ट्समन मेकॅनिकल, ड्राफ्ट्समन सिव्हिल, इ.

पद संख्या- 96 जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज पद्धती- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 21 मे 2022
अधिकृत वेबसाईट- www.hindustancopper.com
