भारत डायनॅमिक्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती
पदाचे नाव- प्रोजेक्ट डिप्लोमा असिस्टंट, प्रोजेक्ट असिस्टंट आणि प्रोजेक्ट ट्रेड असिस्टंट

पद संख्या- 80 जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज पद्धती- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 04 जून 2022
अधिकृत वेबसाईट- bdl-india.in
